Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.
Example : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
Synonyms : अकृत्रिम, नैसर्गिक, साहजिक
Translation in other languages :हिन्दी
स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।
Meaning : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
Example : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
Synonyms : जन्मजात, नैसर्गिक, स्वाभावीक
Install App