Meaning : चविष्ट होईल असे करणे.
Example :
सीमा सर्व मसाले वापरू भाजी चविष्ट बनविते.
Synonyms : चवदार बनवणे, चवदार बनविणे, चविष्ट बनवणे, चविष्ट बनविणे, रुचकर बनवणे, रुचकर बनविणे, स्वादिष्ट बनविणे
Translation in other languages :
* कुछ ऐसा करना कि स्वादिष्ट हो जाए।
सीमा मिर्च-मसाले डालकर सब्जी को स्वादिष्ट बना रही है।