Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी पंधरावे नक्षत्र.
Example :
स्वाती ह्या नक्षत्रात एकच तारका आहे
Translation in other languages :
Meaning : चंद्र स्वाती नक्षत्रात असतो तो कालावधी.
Example :
स्वाती हे पावसाचे नक्षत्र आहे.
Translation in other languages :
वह समय जब चंद्रमा स्वाति नक्षत्र में होता है।
स्वाति नक्षत्र में हुई वर्षा के जल से मोती की उत्पत्ति मानी जाती है।