Meaning : स्वस्त असण्याची अवस्था.
Example :
जुन्याकाळी काय स्वस्ताई असायची दिड दिडशे रूपयात लोक संसार करायचे.
Meaning : स्वस्त किंवा कमी मूल्य असण्याची अवस्था.
Example :
स्वस्ताईमुळे वस्तूंची अधिक विक्री झाली.
Translation in other languages :
सस्ता या कम मूल्य के होने की अवस्था, क्रिया या भाव।
सस्तेपन के कारण वस्तुओं की अधिक बिक्री हुई।