Meaning : सजीवांच्या शरीरात, अंअर्भागात वा शरीराबाहेर द्रवपदार्थ पाझरण्याची क्रिया.
Example :
जखम खोलवर झाल्याने रक्ताचा स्राव थांबतच नव्हता
Translation in other languages :
Meaning : सजीवांच्या शरीरात, अंतर्भागात वा शरीराबाहेर पाझरणारा द्रवपदार्थ.
Example :
शरीरातील ग्रंथींतून विविध तर्हेचे स्राव स्रवतात.
Translation in other languages :
A functionally specialized substance (especially one that is not a waste) released from a gland or cell.
secretion