Meaning : आठवण राहावी ह्यासाठी दिलेले चिन्ह.
Example :
संस्थेतर्फे प्रत्येकाला स्मृतिचिन्ह म्हणून घडयाळ दिले गेले.
Translation in other languages :
स्मृति बनाए रखने के लिए दी या रखी हुई वस्तु।
यह घर हमारे पुरखों की निशानी है।