Meaning : आतील उष्णता वेगाने जोरात बाहेर येण्याची क्रिया.
Example :
काल बाजारात झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात चार माणसे जखमी झाली
Synonyms : विस्फोट
Translation in other languages :
Meaning : दारू इत्यादीचा भडका उडून झालेल्या स्फोटाचा आवाज.
Example :
एका मोठ्या स्फोटामुळे त्याच्या कानावर परिणाम झाला.
Translation in other languages :
Meaning : आत भरलेली आग किंवा उष्णता उकळल्याने किंवा फुटल्याने बाहेर येण्याची क्रिया.
Example :
ज्वालामुखीच्या स्फोटात फार मोठे नुकसान झाले.
Synonyms : विस्फोट
Translation in other languages :