Meaning : मित्रांमध्ये असणारा संबंध.
Example :
सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.
Synonyms : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य
Translation in other languages :
दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।
दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।Meaning : वारंवार भेटण्यामुळे निर्माण होणारा आपापपसातला संबंध.
Example :
त्या दोघांमध्ये खूप स्नेहसंबध आहेत.
Synonyms : स्नेहसंबंध
Translation in other languages :
Meaning : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
Example :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
Synonyms : ममता
Translation in other languages :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.