Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा.
Example : जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो
Synonyms : जाड, जाडजूड, जाडा, लठ्ठ
Translation in other languages :हिन्दी
फूले हुए या स्थूल शरीर वाला या अत्यधिक मांस वाला।
Meaning : जाडीने जास्त आहे असे (शरीर).
Example : रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
Synonyms : जाड, जाडा, लठ्ठ
Translation in other languages :हिन्दी English
मोटा-ताज़ा (शरीर)।
Twice as great or many.
Install App