Meaning : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
Example :
माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
Synonyms : घर
Translation in other languages :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।Meaning : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
Example :
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
Translation in other languages :