Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्थायिक होण्यासाठी दुसर्या देशात प्रवेश करणार.
Example : भरत सरकारने काही आप्रवासींना नागरिकत्व दिले आहे.
Synonyms : आप्रवासी
Translation in other languages :हिन्दी English
वह जो विदेश में जाकर बस गया हो।
A person who comes to a country where they were not born in order to settle there.
Meaning : एका स्थानावरुन दुसर्या स्थानावर हलवलेला.
Example : ती स्थलांतरित वस्तूंना पुनः त्यांच्या जागेवर ठेवत होती.
Synonyms : स्थानच्युत
Translation in other languages :हिन्दी
जो अपने स्थान से हटा दिया गया हो।
Install App