Meaning : एखाद्या मादीच्या शरीरातील दूध निर्माण करणारा भाग.
Example :
आई आपल्या स्तनांनी बाळाला दूध पाजते.
Translation in other languages :
Meaning : स्तनाशी संबंधित असलेला.
Example :
स्तन विकारांकडे स्त्रियांनी व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.
Synonyms : स्तनविषयक, स्तनसंबंधी, स्तन्य