Meaning : सुंदर असण्याचा भाव.
Example :
मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला.
Synonyms : लावण्य, सुंदरता, सौन्दर्य
Translation in other languages :
सुंदर होने की अवस्था या भाव।
कश्मीर की सुंदरता देखते ही बनती है।The qualities that give pleasure to the senses.
beauty