Meaning : बरोबर असणे.
Example :
वाईट चालीच्या मित्रांची संगत बरी नव्हे
Synonyms : संग, संगत, सहवास, सान्निध्य
Translation in other languages :
The state of being with someone.
He missed their company.Meaning : एखाद्याच्या सोबत.
Example :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
Synonyms : बरोबर, संगती, समवेत, सवे, सह, सांगाती
Translation in other languages :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.