Meaning : सोन्यापासून बनवलेले नाणे.
Example :
राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी आपला ठसा असलेली सुवर्णमुद्रा चलनात आणली
Synonyms : सुवर्णनाणे, सुवर्णमुद्रा, सोन्याचा होन, सोन्याचे नाणे
Translation in other languages :
सोने का बना सिक्का।
वे हर धनतेरस पर सोने का सिक्का खरीदते हैं।Coins made of gold.
gold