Meaning : सोन्याच्या रंगाचे.
Example :
तळ्यावर उन्हाची सोनेरी किरणे पडली होती
Synonyms : हेमकट
Translation in other languages :
Meaning : ज्यात सुख समृद्धी आहे असा.
Example :
मला बालपणीचे ते सोनेरी क्षण नेहमी आठवतात.
Translation in other languages :
Marked by peace and prosperity.
A golden era.