Meaning : एखादी गोष्ट इत्यादीचा निर्णय लावणे.
Example :
आजोबा भांडण मिटवत आहे.
Synonyms : मिटवणे
Translation in other languages :
किसी बात आदि को तय करना या उसका निर्णय करना।
दादाजी झगड़ा निपटा रहे हैं।Meaning : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.
Example :
मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.
Synonyms : उकलणे
Meaning : दुसर्याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.
Example :
रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.
Synonyms : सोडविणे
Translation in other languages :
Meaning : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.
Example :
गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.
Synonyms : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडविणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.
Example :
समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
Synonyms : सुटका करणे, सोडविणे
Translation in other languages :
Release from entanglement of difficulty.
I cannot extricate myself from this task.Meaning : सुटका करणे.
Example :
तिने मला ह्या संकटातून बाहेर काढले.
Synonyms : बाहेर काढणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
Example :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
Synonyms : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडविणे
Translation in other languages :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।