Meaning : सैन्याच्या आक्रमणावर होणारा खर्च.
Example :
सैन्याच्या आक्रमणाच्या खर्चाची चिंता न करता तुम्ही चढाईची तयारी करा.
Synonyms : सेनेच्या आक्रमणाचा खर्च, सेनेच्या चढाईचा खर्च, सैन्याच्या आक्रमणाचा खर्च
Translation in other languages :