Meaning : लष्कराशी किंवा सेनेशी संबंधित किंवा लष्कराचा.
Example :
लष्करी दल शिस्तप्रिय असतात.
Synonyms : लष्करी
Translation in other languages :
Meaning : सैन्याचा किंवा सैन्याशी संबंधित.
Example :
शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी एक सैनिकी तुकडी पाठवण्यात आली.