Meaning : रूग्णाची देखभाल.
Example :
Synonyms : परिचर्या, शुश्रूषण, शुश्रूषा, सेवाशुश्रूषा
Translation in other languages :
The work of caring for the sick or injured or infirm.
nursingMeaning : मोठे, पूज्य, संत इत्यादींना आनंद वाटावा ह्यासाठी केलेले कार्य किंवा कृती.
Example :
त्याने आश्रमात सेवा करून सर्वांचे मन जिंकून घेतले.
Synonyms : खिदमत
Translation in other languages :
Meaning : दुसर्यांसाठी कर्तव्याचे पालन, जागेची व्यवस्था आणि सहायक उपकरण इत्यादी.
Example :
येथील हॉटेलांची सेवा चांगल्या आहेत.
Translation in other languages :
दूसरों के लिए कर्तव्य का पालन, स्थान की व्यवस्था और सहायक उपकरण आदि।
यहाँ के होटलों में अच्छी सेवाएँ उपलब्ध हैं।Performance of duties or provision of space and equipment helpful to others.
The mayor tried to maintain city services.Meaning : दुसर्यांच्या हित किंवा सुविधेसाठी एखादी व्यक्ती किंवा समुहाद्वारे केले जाणारे काम.
Example :
मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळी सेवा उपलब्ध केली आहे.
Translation in other languages :
Work done by one person or group that benefits another.
Budget separately for goods and services.