Meaning : वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती.
Example :
चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली
Translation in other languages :
वह जो वेतन आदि लेकर सेवा करता हो।
मेरा नौकर एक हफ्ते के लिए घर गया है।Meaning : सेवा-शुश्रूषा करणारा.
Example :
रोग्याला एका सेवक व्यक्तीची आवश्यकता आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्याची किंवा एखाद्या प्रकारची सेवा करणारा.
Example :
अण्णा हजारे हे समाजाचे सेवक आहेत.
Translation in other languages :