Meaning : एखादे शहर, क्षेत्र इत्यादीचा भाग.
Example :
मी भिलाईच्या सेक्टर चारमध्ये राहते.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र.
Example :
हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
Translation in other languages :