Meaning : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.
Example :
हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला
Translation in other languages :
A proposal offered for acceptance or rejection.
It was a suggestion we couldn't refuse.Meaning : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.
Example :
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
Synonyms : निर्देश
Meaning : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
Example :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
Synonyms : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा
Translation in other languages :