Meaning : अतिशय लहान.
Example :
एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
Translation in other languages :
Meaning : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
Example :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
Synonyms : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, अवघड, कठीण, बोधागम्य
Translation in other languages :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.