Meaning : उरातून खोलवरून वेगाने व आवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास.
Example :
सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला
Synonyms : उसासा
Translation in other languages :
The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.Meaning : दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास.
Example :
रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
Synonyms : उसासा
Translation in other languages :