Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांगला वास असणारा.
Example : रजनीगंधाच्या सुवासिक फूलांनी बाग दरवळत होती
Synonyms : सुगंधित, सुगंधी, सुवासित
Meaning : सुगंधित केलेला.
Example : बाजारात निरनिराळी कृत्रिम सुवासिक फुले मिळतात.
Synonyms : सुगंधी
Translation in other languages :हिन्दी English
सुगंधित किया हुआ।
Filled or impregnated with perfume.
Install App