Meaning : सर्वात अगोदर.
Example :
कोणतेही कार्य करताना सुरवातीला गणपतीची पूजा करतात.
Synonyms : आधी, प्रथम, सुरवातीला
Translation in other languages :
शुरू में।
किसी भी धार्मिक अनुष्ठान में सर्वप्रथम गणेश जी की पूजा होती है।