Meaning : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
Example :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
Synonyms : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात
Translation in other languages :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, origination