Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कापण्या व चिरण्यासाठी उपयोगात येणारे एक उपकरण.
Example : विळीपेक्षा सुरीने भाजी चिरणे सोपे असते
Synonyms : चाकू
Translation in other languages :हिन्दी English
काटने या चीरने आदि का एक छोटा औजार।
A weapon with a handle and blade with a sharp point.
Meaning : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
Example : बीरभूम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सुरी ह्या शहरात आहे.
Synonyms : सुरी शहर
Translation in other languages :हिन्दी
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
Install App