Meaning : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
Example :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
Synonyms : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुव्यवस्थित
Translation in other languages :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.