Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : संकटाची शक्यता नसलेले.
Example : दंगलीच्या काळात पोलिसांनी लोकांना सुरक्षित जागी हलवले.
Translation in other languages :हिन्दी
जो ऐसी स्थिति में हो कि उसकी कोई हानि न हो सके।
Meaning : ज्याची रक्षा केली गेली आहे.
Example : सैनिकांमुळे राष्ट्राच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहे.
Synonyms : रक्षित, संरक्षित
जिसकी रक्षा की गई हो।
Meaning : ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा.
Example : तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.
Synonyms : व्यवस्थित, सुखरूप
Translation in other languages :हिन्दी English
जिसकी अच्छी तरह रक्षा की गई हो।
Free from danger or the risk of harm.
Install App