Meaning : उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग.
Example :
शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.
Translation in other languages :
बारूद आदि की सहायता से किला अथवा दीवार उड़ाने के लिए उसके नीचे खोदकर बनाया हुआ गहरा और लंबा गड्ढा।
शत्रुओं को सुरंग का पता लग चुका है।Meaning : स्पर्श झाल्यास जिचा स्फोट होतो अशी एक वस्तू.
Example :
शत्रूच्या मार्गात सुरुंग लावल्यामुळे शत्रू हल्ला करू शकला नाही.
Translation in other languages :
Explosive device that explodes on contact. Designed to destroy vehicles or ships or to kill or maim personnel.
mine