Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांगल्या घडणीचे, रचनेचे.
Example : या मूर्तीचा आकार सुडौल आहे
Synonyms : कमनीय, घाटदार, डौलदार, नेटका, प्रमाणशीर, बांधेसूद, रेखीव, सुंदर, सुडौल, सुढाळ
Translation in other languages :हिन्दी English
सुन्दर डौल,आकार या बनावटवाला।
Having a well-proportioned and pleasing shape.
Meaning : लहान पण चांगल्या घाटाचे.
Example : मला सुबक आकाराचे पेले दाखवा.
Install App