Meaning : सुपारीचे झाड.
Example :
आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
Translation in other languages :
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
areca catechu, areca palm, betel palmMeaning : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
Example :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
Synonyms : पोफळ
Translation in other languages :
Meaning : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
Example :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
Translation in other languages :