Meaning : धार्मिक वा सामाजिक बाबतीत दोष दूर करून नव्या गोष्टी आणू पाहणारा.
Example :
महाराष्ट्राला सुधारकांची फार मोठी परंपरा लाभली आहे
Translation in other languages :
वह जो धार्मिक अथवा सामाजिक सुधार के लिए प्रयत्न करता हो।
स्वामी दयानंद सरस्वती एक प्रसिद्ध समाज सुधारक थे।Meaning : समाजातील दोषांमध्ये सुधारणा करणारी व्यक्ती.
Example :
समाजसुधारकांनी सतीची प्रथा बंद केली.
Synonyms : समाजसुधारक
Translation in other languages :