Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
Example : रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
Synonyms : मोड करणे, मोडणे, सुटे करणे
Translation in other languages :हिन्दी
रुपए, नोट आदि को छोटे सिक्कों या रुपयों में परिणत करना।
Meaning : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
Example : तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
Synonyms : मोडणे, सुटे करणे
रुपये पैसे आदि का भंजना।
Install App