Meaning : ज्या दिवशी काम बंद असते वा लोक ज्या दिवशी नियमितपणे कामावर येत नाहीत.
Example :
शासनाने रविवारी सुटी जाहीर केली आहे.
Translation in other languages :
Meaning : काम करण्याच्या वेळेची समाप्ती.
Example :
आज संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मी तुम्हाला भेटेन.
Translation in other languages :