Meaning : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
Example :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
Synonyms : मोड करणे, मोडणे, सुट्टे करणे
Translation in other languages :
Meaning : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
Example :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
Synonyms : मोडणे, सुट्टे करणे
Translation in other languages :