Meaning : एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला सुरुवात करणे.
Example :
फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
Meaning : एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे.
Example :
खूप अडलेल्या रशा सुटल्या
Translation in other languages :
Become or cause to become undone by separating the fibers or threads of.
Unravel the thread.Meaning : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
Example :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
Synonyms : निघणे
Translation in other languages :
Meaning : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
Example :
मासोळी जाळ्यातून सुटली.
Synonyms : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, स्वतंत्र होणे
Translation in other languages :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।Meaning : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.
Example :
तो कालच तुरुंगातून सुटला.
Synonyms : मुक्त होणे, सुटका होणे
Translation in other languages :
Meaning : वेगाने एका ठिकाणावरून निघणे.
Example :
इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.
Translation in other languages :
Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.
Don't run--you'll be out of breath.Meaning : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
Example :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
Synonyms : राहणे
Translation in other languages :
Meaning : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
Example :
चेंडू हातातून निसटला.
Synonyms : निसटणे
Meaning : एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे.
Example :
ही समस्या सुटली.
Synonyms : उत्तर मिळणे