Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राजाचे बसावयाचे आसन.
Example : विक्रमादित्याच्या सिंहासनावर चोवीस पुतळ्या कोरलेल्या होत्या
Synonyms : गादी, तख्त
Translation in other languages :हिन्दी English
राजा के बैठने का विशेष प्रकार का आसन।
The chair of state for a monarch, bishop, etc..
Meaning : बादशहा वा राजा ह्यांची सत्ता.
Example : राजाच्या मृत्यूनंतर गादीवर त्याचा पुत्र आला.
Synonyms : गादी
किसी सुल्तान द्वारा शासित देश या क्षेत्र।
Country or territory ruled by a sultan.
Install App