Meaning : मुख्यत्त्वे भारत व पाकिस्तान ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
सिंधीचा शब्द भंडार विपुल आहे.
Translation in other languages :
सिंध की भाषा।
राज्य सरकार सिंधी और उर्दू के विकास के लिए जागरूक है।Meaning : सिंध प्रांताचा.
Example :
त्याला सिंधी भाषा उत्तम प्रकारे अवगत आहे.
Synonyms : सैंधव
Translation in other languages :
Meaning : सिंध प्रदेशाचा राहणारा.
Example :
उल्हासनगरमध्ये राहणार्या सिंधी लोकांची एक युएसए नावाची संस्था आहे.
Synonyms : सिंधवासी