Meaning : एखाद्या कामात मदत करणारी व्यक्ती.
Example :
या कामात तो माझा सहकारी होता
Translation in other languages :
वह व्यक्ति जो किसी काम आदि में सहयोग करता हो।
इस काम में वह मेरा सहयोगी है।Meaning : मदत करणारा.
Example :
त्वचेच्या रंध्रात अडकलेला बारीक धुळीचा कचरा इत्यादी घालविण्यासाठी हा लेप साहाय्यक ठरतो.
Translation in other languages :