Meaning : एखाद्या गोष्टीपासून सतर्क अथवा सावध असणे.
Example :
जंगलातून जाताना हिंस्र प्राण्यांपासून आपण सावध असावे.
Synonyms : सतर्क असणे
Translation in other languages :
होशियार या सावधान होना।
मैं आपको चेतावनी देता हूँ अब आप सावधान हो जाइए।