Meaning : नात्याने सावत्र असलेला पिता.
Example :
रामूचे सावत्र वडील खूप चांगला माणूस आहे.
Synonyms : सावत्र पिता, सावत्र वडील
Translation in other languages :
वह व्यक्ति जो सौत के संबंध से पिता हो।
रामू का सौतेला पिता एक नेक दिल इंसान है।The husband of your mother by a subsequent marriage.
stepfather