Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंगावर लांब काटेरी पिसे असणारे जनावर.
Example : साळाच्या काट्यांना साळिंदर म्हणतात
Synonyms : सायाळ, साळई, साळू
Meaning : ज्याची बी तांदूळ म्हणून खाल्ली जाते ते एक लहान रोप.
Example : धान हे वर्षायु किंवा बहुवर्षायु गवत आहे
Synonyms : धान, भात
Translation in other languages :हिन्दी
एक पौधा जिसके बीजों में से चावल निकलता है।
Install App