Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फळांवरचे जाड आवरण.
Example : डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते
Synonyms : साल, सालटी
Translation in other languages :हिन्दी English
फल, बीज आदि का आवरण।
The natural outer covering of food (usually removed before eating).
Meaning : एखाद्या वस्तू इत्यादिची काढलेले वरचे आवरण.
Example : तो गाईला दुधी भोपळ्याची साली खायला घालत आहे.
Synonyms : साल
Translation in other languages :हिन्दी
किसी वस्तु आदि का उतारा हुआ छिलका।
Meaning : खरचटल्यामुळे किंवा लागल्यामुळे निघालेला त्वचेचा पापुद्रा.
Example : हिवाळ्यात हाताची साले निघतात.
Synonyms : साल, सालटे
Install App