Meaning : तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय.
Example :
ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे
Synonyms : गोषवारा
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
Example :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
Translation in other languages :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence