Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
Example : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
Synonyms : खंड, भूमिकर, शेतसारा
Meaning : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
Example : आजीला सारा झाला आहे.
Translation in other languages :हिन्दी
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
Meaning : काहीही न वगळता.
Example : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
Synonyms : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
जितना है वह सब।
Install App