Meaning : शेणखळ्याने लेपणे.
Example :
तिने घर सारवले.
Synonyms : लिंपणे
Translation in other languages :
गीली वस्तु का पतला लेप चढ़ाना।
वह गोबर से घर लीप रही है।Meaning : एखाद्या गोष्टीला हात फिरवून मोठ्या पृष्ठभागावर पसरवणे.
Example :
बाळाने वरण जमिनीवर ओतून सारवले.