Meaning : अनेक तारा असलेले, गजाने वाजवायचे एक तंतुवाद्य.
Example :
सारंगी हे मानवी आवाजाशी सर्वात अधिक जुळते वाद्य आहे असे म्हणतात
Translation in other languages :
A musical instrument in which taut strings provide the source of sound.
stringed instrument